S M L

लवासाला नियमित करू नका - मेधा पाटकर

28 मार्चलवासा प्रकल्पाला नियमित करू नका अशी मागणी करत मेधा पाटकर यांनी आज सोमवारी दिल्लीत पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची भेट घेतली. पर्यावरण मंत्रालय बुधवारी लवासाबद्दल आपला अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. जयराम रमेश यांनी लवासच्या भूमिकेबद्दल यू टर्न न घेता कोर्टात आपल्या अगोदरच्याच भूमिकेवर ठाम राहावे असं आवाहन मेधा पाटकर यांनी केलंय आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 03:45 PM IST

लवासाला नियमित करू नका - मेधा पाटकर

28 मार्च

लवासा प्रकल्पाला नियमित करू नका अशी मागणी करत मेधा पाटकर यांनी आज सोमवारी दिल्लीत पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची भेट घेतली. पर्यावरण मंत्रालय बुधवारी लवासाबद्दल आपला अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. जयराम रमेश यांनी लवासच्या भूमिकेबद्दल यू टर्न न घेता कोर्टात आपल्या अगोदरच्याच भूमिकेवर ठाम राहावे असं आवाहन मेधा पाटकर यांनी केलंय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close