S M L

सेमीफायनलसाठी चंदीगढ हाऊसफूल्ल

28 मार्चचंदीगढजवळच्या मोहालीत सध्या उत्सवाचं वातावरण आहे. पंजाबमधील क्रिकेटच्या बिग शोचा उत्साह तेथील नागरिकांमध्ये ओसंडून वाहतोय. भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमी मोहालीत गर्दी करत आहे. त्याचबरोबर अनेक व्हीआयपी, पत्रकार, सेलिब्रिटी मोहालीत येणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यासह जवळपास 250 व्हीआयपी मोहालीत येण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 05:08 PM IST

सेमीफायनलसाठी चंदीगढ हाऊसफूल्ल

28 मार्च

चंदीगढजवळच्या मोहालीत सध्या उत्सवाचं वातावरण आहे. पंजाबमधील क्रिकेटच्या बिग शोचा उत्साह तेथील नागरिकांमध्ये ओसंडून वाहतोय. भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमी मोहालीत गर्दी करत आहे. त्याचबरोबर अनेक व्हीआयपी, पत्रकार, सेलिब्रिटी मोहालीत येणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यासह जवळपास 250 व्हीआयपी मोहालीत येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 05:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close