S M L

स्पेक्ट्रम प्रकरणी नीरा राडिया आणि अनिल अंबनींची चौकशी होणार

28 मार्च2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास आता थेट उद्योगपती रतन टाटा आणि अनिल अंबानींपर्यंत पोहचला आहे. संसदेच्या लोकलेखा समितीने या दोघा बड्या उद्योगपतींना 4 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहायला सांगितले आहे. त्यांच्यासोबतच पीआर व्यावसायिक नीरा राडिया, स्वॉन टेलिकॉमचे विनोद गोएंका आणि युनिटेकचे शिवा शंकरन यांनाही हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आला आहे. दरम्यान, 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित सगळ्या केसेसचा निवाडा करण्यासाठी एक स्पेशल कोर्ट स्थापन करण्यात आलंय. न्यायमूर्ती ओ पी सैनी यांची त्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 05:16 PM IST

स्पेक्ट्रम प्रकरणी नीरा राडिया आणि अनिल अंबनींची चौकशी होणार

28 मार्च

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास आता थेट उद्योगपती रतन टाटा आणि अनिल अंबानींपर्यंत पोहचला आहे. संसदेच्या लोकलेखा समितीने या दोघा बड्या उद्योगपतींना 4 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहायला सांगितले आहे. त्यांच्यासोबतच पीआर व्यावसायिक नीरा राडिया, स्वॉन टेलिकॉमचे विनोद गोएंका आणि युनिटेकचे शिवा शंकरन यांनाही हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आला आहे. दरम्यान, 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित सगळ्या केसेसचा निवाडा करण्यासाठी एक स्पेशल कोर्ट स्थापन करण्यात आलंय. न्यायमूर्ती ओ पी सैनी यांची त्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close