S M L

स्पेक्ट्रम प्रकरणी दोघांना अटक ; बलवाच्या भावाची सहभाग

29 मार्च2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी आज आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. आसीफ बलवा आणि राजीव अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. आसीफ बलवा हा शाहीद बलवाचा भाऊ आहे. तसेच आसीफ आणि राजीव अग्रवाल हे दोेघेही कुसेगाव फ्रुट आणि व्हिजीटेबलचे डायरेक्टर आहेत. याअगोदर शाहीद बलवाला ही अटक करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2011 10:47 AM IST

स्पेक्ट्रम प्रकरणी दोघांना अटक ; बलवाच्या भावाची सहभाग

29 मार्च

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी आज आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. आसीफ बलवा आणि राजीव अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. आसीफ बलवा हा शाहीद बलवाचा भाऊ आहे. तसेच आसीफ आणि राजीव अग्रवाल हे दोेघेही कुसेगाव फ्रुट आणि व्हिजीटेबलचे डायरेक्टर आहेत. याअगोदर शाहीद बलवाला ही अटक करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2011 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close