S M L

मॅचसाठी बच्चेमंडळींची शाळेला बुट्टी

29 मार्चनाशिकचं कान्हेरे मैदान सध्या वर्ल्डकपमय झालंय. येथील छोट्या खेळाडूंनी टीम इंडियाला चीअर करण्यासाठी खास तयारी केली आहे. कुणी चेहरा रंगवून घेतलाय तर कुणी केस रंगवले आहेत. उद्याही या खेळाडूंनी मॅच बघण्यासाठी खास नियोजन केलं आहे. ही सगळी बच्चेमंडळी उद्या शाळेला बुट्टी मारणार आहेत. या बच्चे कंपनीच्या मनात एकएक हिरो आहे. कुणाला सचिन, कुणाला युवराज तर कुणाला सेहवाग आपला वाटतो. मॅच सुरु व्हायला काही तास बाकी आहेत. मात्र ही मुलं मात्र आत्ताच मनानी मोहालीत दाखल झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2011 03:21 PM IST

मॅचसाठी बच्चेमंडळींची शाळेला बुट्टी

29 मार्च

नाशिकचं कान्हेरे मैदान सध्या वर्ल्डकपमय झालंय. येथील छोट्या खेळाडूंनी टीम इंडियाला चीअर करण्यासाठी खास तयारी केली आहे. कुणी चेहरा रंगवून घेतलाय तर कुणी केस रंगवले आहेत. उद्याही या खेळाडूंनी मॅच बघण्यासाठी खास नियोजन केलं आहे. ही सगळी बच्चेमंडळी उद्या शाळेला बुट्टी मारणार आहेत. या बच्चे कंपनीच्या मनात एकएक हिरो आहे. कुणाला सचिन, कुणाला युवराज तर कुणाला सेहवाग आपला वाटतो. मॅच सुरु व्हायला काही तास बाकी आहेत. मात्र ही मुलं मात्र आत्ताच मनानी मोहालीत दाखल झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2011 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close