S M L

भारत जिंकल्यास टांग्याने फुकट प्रवास !

29 मार्चवर्ल्ड कप स्पर्धेच्या भारत पाकिस्तान सेमीफायनल मॅचची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे. एकेकाळी व्यापाराचे बंदर असणार्‍या कल्याणमध्ये टांगेवाल्यानी मॅचसाठी नवी शक्कल लढवली आहे. 30 मार्चला जर भारताने मॅच जिंकली तर दुसर्‍या दिवशी टांग्याने फुकट प्रवास करा अशी योजना कल्याणच्या टांगा युनियनने सुरू केली आहे. अश्या या आगळ्यावेगळ्या योजनेची तिकीट आज टांगेवाल्यानी प्रवाश्याना वाटाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2011 03:31 PM IST

भारत जिंकल्यास टांग्याने फुकट प्रवास  !

29 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेच्या भारत पाकिस्तान सेमीफायनल मॅचची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे. एकेकाळी व्यापाराचे बंदर असणार्‍या कल्याणमध्ये टांगेवाल्यानी मॅचसाठी नवी शक्कल लढवली आहे. 30 मार्चला जर भारताने मॅच जिंकली तर दुसर्‍या दिवशी टांग्याने फुकट प्रवास करा अशी योजना कल्याणच्या टांगा युनियनने सुरू केली आहे. अश्या या आगळ्यावेगळ्या योजनेची तिकीट आज टांगेवाल्यानी प्रवाश्याना वाटाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2011 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close