S M L

पाकचे पंतप्रधान मोहालीत दाखल

30 मार्चभारत पाक सेमीफायनलसाठी पाकचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी 30 जणांच्या शिष्टमंडळासह मोहालीत दाखल झाले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग हे सकारात्मक विचार करतात. त्यांना या खंडात शांतता आणि समृध्दी पाहिजे. मी आफ्रिदी आणि पाक टिमला विजयाच्या शुभेच्छा देतो अशा शब्दात पाकचे पंतप्रधान गिलानी यांनी टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2011 08:01 AM IST

पाकचे पंतप्रधान मोहालीत दाखल

30 मार्च

भारत पाक सेमीफायनलसाठी पाकचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी 30 जणांच्या शिष्टमंडळासह मोहालीत दाखल झाले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग हे सकारात्मक विचार करतात. त्यांना या खंडात शांतता आणि समृध्दी पाहिजे. मी आफ्रिदी आणि पाक टिमला विजयाच्या शुभेच्छा देतो अशा शब्दात पाकचे पंतप्रधान गिलानी यांनी टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2011 08:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close