S M L

टीम इंडियाला शुभेच्छा

30 मार्चभारत-पाकिस्तान सेमीफायनला भारतीय टीमला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत क्रिकेट प्रेमींनी सह्यांची मोहिम राबवली आहे. वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय टीमच खेळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2011 12:32 PM IST

टीम इंडियाला शुभेच्छा

30 मार्च

भारत-पाकिस्तान सेमीफायनला भारतीय टीमला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत क्रिकेट प्रेमींनी सह्यांची मोहिम राबवली आहे. वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय टीमच खेळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2011 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close