S M L

भारताच्या शंभर धावा

30 मार्चभारत-पाक निर्णयाक सेमीफायनल मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. आणि अपेक्षेप्रमाणे भारताची सुरूवात दमदार झाली. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर जोडीने सुरूवात केली. सेहवाग धडाकेबाज सुरूवात करत पाक बॉलरवर बरसला त्यांने उमर गुलला तीसर्‍या ओव्हरमध्ये धो धो धुतलं आणि तब्बल 21 रन्स मिळवले. मात्र सेहवागची धडाकेबाज बॅटिंग 38 रन्सवर थांबली. वहाब रियाझने त्याला एलबीडव्लू आउट केलं. नंतर सचिनने संयमीखेळी करत गौतम गंभीर सोबत 100 धावांचा टप्पा पार केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2011 10:25 AM IST

भारताच्या शंभर धावा

30 मार्च

भारत-पाक निर्णयाक सेमीफायनल मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. आणि अपेक्षेप्रमाणे भारताची सुरूवात दमदार झाली. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर जोडीने सुरूवात केली. सेहवाग धडाकेबाज सुरूवात करत पाक बॉलरवर बरसला त्यांने उमर गुलला तीसर्‍या ओव्हरमध्ये धो धो धुतलं आणि तब्बल 21 रन्स मिळवले. मात्र सेहवागची धडाकेबाज बॅटिंग 38 रन्सवर थांबली. वहाब रियाझने त्याला एलबीडव्लू आउट केलं. नंतर सचिनने संयमीखेळी करत गौतम गंभीर सोबत 100 धावांचा टप्पा पार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2011 10:25 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close