S M L

हसन अलीची कारगृहाबाहेर चौकशीची ई डीला परवानगी

30 मार्चहसन अलीची कारगृहाबाहेर चौकशी करण्याची परवानगी ई डीला मिळाली आहे. मुंबई स्पेशल सेशन्स कोर्टाने ही परवानगी दिली आहे. 1 एप्रिल पर्यंत ईडी आपल्या ऑफिसमध्ये हसन अलीला चौकशीसाठी घेऊन जाऊ शकते. मात्र दर दिवशी संध्याकाळी हसन अलीला पुन्हा तुरूगात सोडावे लागणार आहे. सेशन्स कोर्टाने दिलेल्या या परवानगीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे हसन अलीच्या वकिलांनी सांगितले आहे. हसन अलीचे वकील उद्या गुरूवारी सुप्रीम कोर्टात दावा दाखल करणार आहेत. हसन अलीची केस ज्या बेंचकडे आहे त्यांच्याकडेच दावा दाखल करणार असल्याचे हसन अलीच्या वकिलांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2011 02:22 PM IST

हसन अलीची कारगृहाबाहेर चौकशीची ई डीला परवानगी

30 मार्च

हसन अलीची कारगृहाबाहेर चौकशी करण्याची परवानगी ई डीला मिळाली आहे. मुंबई स्पेशल सेशन्स कोर्टाने ही परवानगी दिली आहे. 1 एप्रिल पर्यंत ईडी आपल्या ऑफिसमध्ये हसन अलीला चौकशीसाठी घेऊन जाऊ शकते. मात्र दर दिवशी संध्याकाळी हसन अलीला पुन्हा तुरूगात सोडावे लागणार आहे.

सेशन्स कोर्टाने दिलेल्या या परवानगीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे हसन अलीच्या वकिलांनी सांगितले आहे. हसन अलीचे वकील उद्या गुरूवारी सुप्रीम कोर्टात दावा दाखल करणार आहेत. हसन अलीची केस ज्या बेंचकडे आहे त्यांच्याकडेच दावा दाखल करणार असल्याचे हसन अलीच्या वकिलांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2011 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close