S M L

फायनल मॅचसाठी मुंबईकरांना सुट्टी जाहीर

31 मार्चवर्ल्ड कप स्पर्धेची 2 एप्रिलला होणार्‍या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. या वर्ल्ड कप फायनलसाठी मुंबई आणि उपनगरांमध्ये शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजितपणेच होतील असंही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान या मॅचवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्यानं कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यातच आता वानखेडे परिसरात नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. केंद्राच्या परवानगीनंतर मुंबई पोलिसांचा हा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी ही घोषणा केली आहेत. आज गुरूवारपासून दोन एप्रिलपर्यंत हा नो फ्लाईंग झोन असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2011 10:41 AM IST

फायनल मॅचसाठी मुंबईकरांना सुट्टी जाहीर

31 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेची 2 एप्रिलला होणार्‍या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. या वर्ल्ड कप फायनलसाठी मुंबई आणि उपनगरांमध्ये शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजितपणेच होतील असंही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान या मॅचवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्यानं कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यातच आता वानखेडे परिसरात नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. केंद्राच्या परवानगीनंतर मुंबई पोलिसांचा हा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी ही घोषणा केली आहेत. आज गुरूवारपासून दोन एप्रिलपर्यंत हा नो फ्लाईंग झोन असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2011 10:41 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close