S M L

आमदारांना पाडव्याची भेट ; आमदार निधीत 50 लाखांनी वाढ

31 मार्चराज्यातील आमदारांना राज्य सरकारने पाडव्याची भेट दिली आहेत. आमदार निधीमध्ये तब्बल 50 लाखांनी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. आता आमदारांचा विकासनिधी 2 कोटी इतका होणार आहे. आधी हा निधी दीड कोटी इतका होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2011 10:56 AM IST

आमदारांना पाडव्याची भेट ; आमदार निधीत 50 लाखांनी वाढ

31 मार्च

राज्यातील आमदारांना राज्य सरकारने पाडव्याची भेट दिली आहेत. आमदार निधीमध्ये तब्बल 50 लाखांनी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. आता आमदारांचा विकासनिधी 2 कोटी इतका होणार आहे. आधी हा निधी दीड कोटी इतका होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2011 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close