S M L

नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

31 मार्चनाशिक मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीवरुन मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये महापौर निवसासमोरच हाणामारी झाली. मनसेच्या नगरसेवक शिला भागवत यांना शिवसेनेनं पळवून नेल्याची तक्रार मनसे कार्यकर्त्यांनी केली होती. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते बडगुजर यांच्या घरी जाऊन त्यांना जबर मारहाण झाली. दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक शिला भागवत यांना पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं आहे. आणि बडगुजर यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान, निवडणुकीचा निकाल 5 तारखेला कोर्टासमोरच उघडणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2011 11:27 AM IST

नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

31 मार्च

नाशिक मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीवरुन मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये महापौर निवसासमोरच हाणामारी झाली. मनसेच्या नगरसेवक शिला भागवत यांना शिवसेनेनं पळवून नेल्याची तक्रार मनसे कार्यकर्त्यांनी केली होती. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते बडगुजर यांच्या घरी जाऊन त्यांना जबर मारहाण झाली. दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक शिला भागवत यांना पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं आहे. आणि बडगुजर यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान, निवडणुकीचा निकाल 5 तारखेला कोर्टासमोरच उघडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2011 11:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close