S M L

शेतीसाठी रात्री सलग 10 तास वीज पुरवठ्याची घोषणा

31 मार्चराज्यात भारनियमनचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागाला बसतो. परिणामी शेतकर्‍यांना मोजकीचं वीज वापरता येत असते. मात्र आता शेतीसाठी रात्री सलग 10 तास वीज पुरवठा करण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्री आणि उर्जामंत्री अजित पवार यांनी केली. उद्या शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. रात्री अकरापासून सलग दहा तास हा वीज पुरवठा सुरू राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2011 01:18 PM IST

शेतीसाठी रात्री सलग 10 तास वीज पुरवठ्याची घोषणा

31 मार्च

राज्यात भारनियमनचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागाला बसतो. परिणामी शेतकर्‍यांना मोजकीचं वीज वापरता येत असते. मात्र आता शेतीसाठी रात्री सलग 10 तास वीज पुरवठा करण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्री आणि उर्जामंत्री अजित पवार यांनी केली. उद्या शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. रात्री अकरापासून सलग दहा तास हा वीज पुरवठा सुरू राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2011 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close