S M L

टीम इंडिया मुंबईत दाखल

31 मार्चमुंबईच्या वानखेडे मैदानावर येत्या 2 एप्रिलला वर्ल्ड कपची मेगाफायनल रंगणार आहे. भारत आणि श्रीलंका हे दोन बलाढ्य संघ आमने सामने येणार आहे. या मेगाफायनलसाठी आज भारतीय टीम मुंबईत दाखल झाली. कडक सुरक्षा व्यवस्थेत भारतीय टीमचं आज संध्याकाळी मुंबईत आगमन झालं. भारतानं सेमीफायनलमध्ये पाकिस्तान पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. तर श्रीलंकेची टीम कालच मुंबईत दाखल झाली आहे. आणि आज लंकेच्या टीमने वानखेडे मैदानावर सरावही केला. श्रीलंकेनं सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता. शनिवारी होणार्‍या या मेगाफायनलची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2011 02:35 PM IST

टीम इंडिया मुंबईत दाखल

31 मार्च

मुंबईच्या वानखेडे मैदानावर येत्या 2 एप्रिलला वर्ल्ड कपची मेगाफायनल रंगणार आहे. भारत आणि श्रीलंका हे दोन बलाढ्य संघ आमने सामने येणार आहे. या मेगाफायनलसाठी आज भारतीय टीम मुंबईत दाखल झाली. कडक सुरक्षा व्यवस्थेत भारतीय टीमचं आज संध्याकाळी मुंबईत आगमन झालं. भारतानं सेमीफायनलमध्ये पाकिस्तान पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. तर श्रीलंकेची टीम कालच मुंबईत दाखल झाली आहे. आणि आज लंकेच्या टीमने वानखेडे मैदानावर सरावही केला. श्रीलंकेनं सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता. शनिवारी होणार्‍या या मेगाफायनलची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2011 02:35 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close