S M L

भारत -श्रीलंका मॅचसाठी श्रीलंकेचे पंतप्रधान येणार

31 मार्चयेत्या 2 एप्रिलला भारत आणि श्रीलंका हे दोन्ही बलाढ्य संघ वर्ल्ड कपच्या फायनलसाठी आमने सामने येत आहे. या मॅचसाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षेही मुंबईत येणार आहे. भारत -पाक सेमीफायनलसाठी पाकचे पंतप्रधान नुकतेचं येऊन गेले आहे. यानिम्मित क्रिकेट डिप्लोमसीची जोरदार चर्चा ही झाली. भारतीय टीमने पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. आणि आता शनिवारी वानखेडे स्टेडिअमवर भारताची गाठ लंंकन टीमशी पडणार आहे. लंकन टीम यापूर्वी दोनदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळली. आणि यापैकी 1996 मध्ये त्यांनी कपही जिंकला होता. याच वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये त्यांनी भारतीय टीमचा पराभव केला होता. कोलकात्यातच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पराभवाचा वचपा यावर्षी भारतीय टीम काढेल का याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2011 02:51 PM IST

भारत -श्रीलंका मॅचसाठी श्रीलंकेचे पंतप्रधान येणार

31 मार्च

येत्या 2 एप्रिलला भारत आणि श्रीलंका हे दोन्ही बलाढ्य संघ वर्ल्ड कपच्या फायनलसाठी आमने सामने येत आहे. या मॅचसाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षेही मुंबईत येणार आहे. भारत -पाक सेमीफायनलसाठी पाकचे पंतप्रधान नुकतेचं येऊन गेले आहे. यानिम्मित क्रिकेट डिप्लोमसीची जोरदार चर्चा ही झाली.

भारतीय टीमने पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. आणि आता शनिवारी वानखेडे स्टेडिअमवर भारताची गाठ लंंकन टीमशी पडणार आहे. लंकन टीम यापूर्वी दोनदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळली. आणि यापैकी 1996 मध्ये त्यांनी कपही जिंकला होता. याच वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये त्यांनी भारतीय टीमचा पराभव केला होता. कोलकात्यातच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पराभवाचा वचपा यावर्षी भारतीय टीम काढेल का याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2011 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close