S M L

वानखेडे स्टेडियमच्या परिसरात नो फ्लाईंग झोन घोषित

31 मार्चभारत आणि श्रीलंकाच्या वर्ल्ड कप मॅचवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्यानं कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियमच्या परिसरात नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. केंद्राच्या परवानगीनंतर मुंबई पोलिसांचा हा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी ही घोषणा केली आहे. आजगुरूवारपासून दोन एप्रिलपर्यंत हा नो फ्लाईंग झोन असेल. तसेच बल्क एसमएसवरही 2 एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2011 05:26 PM IST

वानखेडे स्टेडियमच्या परिसरात नो फ्लाईंग झोन घोषित

31 मार्च

भारत आणि श्रीलंकाच्या वर्ल्ड कप मॅचवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्यानं कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियमच्या परिसरात नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. केंद्राच्या परवानगीनंतर मुंबई पोलिसांचा हा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी ही घोषणा केली आहे. आजगुरूवारपासून दोन एप्रिलपर्यंत हा नो फ्लाईंग झोन असेल. तसेच बल्क एसमएसवरही 2 एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2011 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close