S M L

हातावर तुरी देऊन बिबट्या पळला

1 एप्रिलजुन्नर तालुक्यातील धोलवड इथं जेरबंद केलेला बिबट्या पळून गेला. हा बिबट्या काल दत्तात्रय नलावडे यांच्या शेतातील विहिरीत पडला होता. जुन्नर वनविभागाचे अधिकारी, स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीनं त्याच्याभोवती काट्याचं कुंपण घालण्यात आलं. त्यानंतर विहिरीत शिडी सोडण्यात आली. काल दिवसभर बिबट्या विहिरीत होता. वीस तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. पण पिंजर्‍याचे गज खराब असल्यानं त्यातून बिबट्यानं पलायन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2011 11:01 AM IST

हातावर तुरी देऊन बिबट्या पळला

1 एप्रिल

जुन्नर तालुक्यातील धोलवड इथं जेरबंद केलेला बिबट्या पळून गेला. हा बिबट्या काल दत्तात्रय नलावडे यांच्या शेतातील विहिरीत पडला होता. जुन्नर वनविभागाचे अधिकारी, स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीनं त्याच्याभोवती काट्याचं कुंपण घालण्यात आलं. त्यानंतर विहिरीत शिडी सोडण्यात आली. काल दिवसभर बिबट्या विहिरीत होता. वीस तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. पण पिंजर्‍याचे गज खराब असल्यानं त्यातून बिबट्यानं पलायन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2011 11:01 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close