S M L

विनाअनुदानित मराठी शाळासाठी गुढीपाढव्यापासून उपोषण

01 एप्रिलराज्यातील विनाअनुदानित मराठी शाळांच्या मान्यतेचा घोळ अजूनही कायम आहे. याविरोधात राज्यातील 75 मराठी शाळांचे प्रतिनिधी येत्या गुढीपाढव्यापासून मुंबईला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. मराठी शाळा वाचवा अभियानाअंतर्गत उपोषण होतंय. सरकारच्या भूमिकेमुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून चालू शाळांचे भवितव्य अंधारात आहे. मराठी शाळांबद्दल सरकारच्या दुटप्पी धोरणाचा निषेध मराठी वर्षारंभापासून करावा ही भूमिका त्यामागे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2011 12:21 PM IST

विनाअनुदानित मराठी शाळासाठी गुढीपाढव्यापासून उपोषण

01 एप्रिल

राज्यातील विनाअनुदानित मराठी शाळांच्या मान्यतेचा घोळ अजूनही कायम आहे. याविरोधात राज्यातील 75 मराठी शाळांचे प्रतिनिधी येत्या गुढीपाढव्यापासून मुंबईला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. मराठी शाळा वाचवा अभियानाअंतर्गत उपोषण होतंय. सरकारच्या भूमिकेमुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून चालू शाळांचे भवितव्य अंधारात आहे. मराठी शाळांबद्दल सरकारच्या दुटप्पी धोरणाचा निषेध मराठी वर्षारंभापासून करावा ही भूमिका त्यामागे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2011 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close