S M L

पाच राज्यात निवडणुकीच्या रणधुमाळी सुरूवात

01 एप्रिलपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदानाला आता अवघे 13 दिवस उरले आहेत. केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट होण्याचे संकेत जनमत चाचणीत मिळाले आहेत. एशियानेट - सी-फोरनं हा सर्व्हे केला. त्यातून कोणते निष्कर्ष समोर आले आहेत.केरळएकूण जागा - 140 संयुक्त लोकशाही आघाडी - 80 ते 90 जागा डावी लोकशाही आघाडी - 50 ते 60 जागा तामिळनाडू एकूण जागा - 234अण्णाद्रमुक + मित्रपक्ष - 118 ते 126 जागाद्रमुक-काँग्रेस आघाडी - 108 ते 116 पश्चिम बंगालतृणमूल काँग्रेस - 200 ते 210 जागा डावे पक्ष - 80 ते 90 जागा

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2011 05:51 PM IST

पाच राज्यात निवडणुकीच्या रणधुमाळी सुरूवात

01 एप्रिल

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदानाला आता अवघे 13 दिवस उरले आहेत. केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट होण्याचे संकेत जनमत चाचणीत मिळाले आहेत. एशियानेट - सी-फोरनं हा सर्व्हे केला. त्यातून कोणते निष्कर्ष समोर आले आहेत.

केरळ

एकूण जागा - 140 संयुक्त लोकशाही आघाडी - 80 ते 90 जागा डावी लोकशाही आघाडी - 50 ते 60 जागा

तामिळनाडू

एकूण जागा - 234

अण्णाद्रमुक मित्रपक्ष - 118 ते 126 जागाद्रमुक-काँग्रेस आघाडी - 108 ते 116

पश्चिम बंगालतृणमूल काँग्रेस - 200 ते 210 जागा डावे पक्ष - 80 ते 90 जागा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2011 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close