S M L

डोंबिवलीकरांनी तयार केली 50 फुटाची बॅट

02 एप्रिलवर्ल्ड कप भारतानं जिंकावा यासाठी सर्वच स्तरातून भारतीय संघाला विविध कल्पना लढवून शुभेच्छा देण्यात येतात. आणि यात डोंबिवलीकरही मागे नाही. डोंबिवलीतल्या सामाजिक संघटनेनं 50 फुटाची बॅट तयार करून त्यावर सही करुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. आजची फायनल मॅच टीम इंडियाच जिंकेल असा विश्वासही डोंबिवलीकरांनी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2011 01:02 PM IST

डोंबिवलीकरांनी तयार केली 50 फुटाची बॅट

02 एप्रिल

वर्ल्ड कप भारतानं जिंकावा यासाठी सर्वच स्तरातून भारतीय संघाला विविध कल्पना लढवून शुभेच्छा देण्यात येतात. आणि यात डोंबिवलीकरही मागे नाही. डोंबिवलीतल्या सामाजिक संघटनेनं 50 फुटाची बॅट तयार करून त्यावर सही करुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. आजची फायनल मॅच टीम इंडियाच जिंकेल असा विश्वासही डोंबिवलीकरांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2011 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close