S M L

राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह

05 एप्रिलराज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह आहे. सकाळीच गुढी उभारुन गुढी पूजन करण्यात आलं. मुंबई आणि उपनगरांमध्ये शोभायात्रा उत्साहात पार पडत आहे. डोंबिवली, विलेपार्ले, गिरगाव , दादरमध्ये मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आल्या. तर राज्याच्या इतर भागातही शोभा यात्रा काढण्यात आल्या पुणे, नाशिकमध्येही सकाळी शोभायात्रा काढण्यात आल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2011 09:28 AM IST

राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह

05 एप्रिल

राज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह आहे. सकाळीच गुढी उभारुन गुढी पूजन करण्यात आलं. मुंबई आणि उपनगरांमध्ये शोभायात्रा उत्साहात पार पडत आहे. डोंबिवली, विलेपार्ले, गिरगाव , दादरमध्ये मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आल्या. तर राज्याच्या इतर भागातही शोभा यात्रा काढण्यात आल्या पुणे, नाशिकमध्येही सकाळी शोभायात्रा काढण्यात आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2011 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close