S M L

नाशिकमध्ये उभारली तब्बल 121 फुटांची गुढी

04 एप्रिलनाशिकमध्ये शिवसेनेनं तब्बल 121 फुटांची गुढी उभारली. डोंगरी वस्तीगृहाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या या गुढीसाठी 5 फूटांचा खास तांब्याचा कलश तयार करून घेण्यात आला. 300 शिवसैनिकांनी मोठी कसरत करून ही गुढी उभारली आहे. पारंपरिक पध्दतीने या गुढीचे पूजन करण्यात आलंय. वर्ल्डकपच्या विजयामुळे ही 121 फुटांची विश्वविजयी गुढी उभारण्याचा विक्रम नाशिकच्या शिवसेनेनं केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2011 09:48 AM IST

नाशिकमध्ये उभारली तब्बल 121 फुटांची गुढी

04 एप्रिल

नाशिकमध्ये शिवसेनेनं तब्बल 121 फुटांची गुढी उभारली. डोंगरी वस्तीगृहाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या या गुढीसाठी 5 फूटांचा खास तांब्याचा कलश तयार करून घेण्यात आला. 300 शिवसैनिकांनी मोठी कसरत करून ही गुढी उभारली आहे. पारंपरिक पध्दतीने या गुढीचे पूजन करण्यात आलंय. वर्ल्डकपच्या विजयामुळे ही 121 फुटांची विश्वविजयी गुढी उभारण्याचा विक्रम नाशिकच्या शिवसेनेनं केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2011 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close