S M L

लोककलेचं दर्शन घडवणारी शोभा यात्रेचं आयोजन

04 एप्रिलराज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आहे तर मुंबईत गिरगाव येथे अखंड भारताचं दर्शन घडवण्यात आलं. लोककला थीमवर यंदा गिरगावमध्ये शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. वारली रांगोळी, लेझीम पथकही यामध्ये सहभागी झाले होते. अनेक मराठी सेलिब्रिटी या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. या यात्रेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2011 10:01 AM IST

लोककलेचं दर्शन घडवणारी शोभा यात्रेचं आयोजन

04 एप्रिल

राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आहे तर मुंबईत गिरगाव येथे अखंड भारताचं दर्शन घडवण्यात आलं. लोककला थीमवर यंदा गिरगावमध्ये शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. वारली रांगोळी, लेझीम पथकही यामध्ये सहभागी झाले होते. अनेक मराठी सेलिब्रिटी या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. या यात्रेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2011 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close