S M L

महानायकाने दिल्या मराठीतून शुभेच्छा !

04 एप्रिल 'शांत, निवांत, शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकिळेच्या सुरावटीसोबत, चैत्र पाडवा दारी आला, नूतन वर्षाभिनंदन'नूतन वर्षाभिनंदन शुभेच्छा दिल्या आहे बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी. अमिताभ बच्चन यांनी आपल्या टिवट्‌रवरून शुभेच्छा दिल्या आहे. विशेष म्हणजे या शुभेच्छा अस्सल मराठीतून दिल्या आहे. आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आहे. अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. तर काही ठिकाणी नववर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देतं आहे. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चनने ही खास मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2011 12:07 PM IST

महानायकाने दिल्या मराठीतून शुभेच्छा !

04 एप्रिल

'शांत, निवांत, शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकिळेच्या सुरावटीसोबत, चैत्र पाडवा दारी आला, नूतन वर्षाभिनंदन'नूतन वर्षाभिनंदन शुभेच्छा दिल्या आहे बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी. अमिताभ बच्चन यांनी आपल्या टिवट्‌रवरून शुभेच्छा दिल्या आहे. विशेष म्हणजे या शुभेच्छा अस्सल मराठीतून दिल्या आहे. आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आहे. अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. तर काही ठिकाणी नववर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देतं आहे. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चनने ही खास मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2011 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close