S M L

झहीरचे होणार 'दोनाचे चार हात' !

04 एप्रिलटीम इंडियाने वर्ल्ड कप तर जिंकलाय आता टीम इंडियातील काही खेळाडूंचे दोनाचे चार हात करण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी तयारी केली आहे. युवराज आणि हरभजन सिंगनंतर आता झहीर खानच्या आईनंही झहीरच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. लग्न करावे यासाठी आपण झहीरच्या मागे कधीपासूनच लागलो होतो. पण वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच लग्न करेन असं झहीरनं सांगितलं होतं. आता त्याचे ते स्वप्नही पूर्ण झालंय त्यामुळे आता झहीरचे लग्न करणारच असही त्याच्या आईनं सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2011 12:21 PM IST

झहीरचे होणार 'दोनाचे चार हात' !

04 एप्रिल

टीम इंडियाने वर्ल्ड कप तर जिंकलाय आता टीम इंडियातील काही खेळाडूंचे दोनाचे चार हात करण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी तयारी केली आहे. युवराज आणि हरभजन सिंगनंतर आता झहीर खानच्या आईनंही झहीरच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. लग्न करावे यासाठी आपण झहीरच्या मागे कधीपासूनच लागलो होतो. पण वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच लग्न करेन असं झहीरनं सांगितलं होतं. आता त्याचे ते स्वप्नही पूर्ण झालंय त्यामुळे आता झहीरचे लग्न करणारच असही त्याच्या आईनं सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2011 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close