S M L

ज्योतिबाच्या चैत्रयात्रेला 17 एप्रिलपासून सुरूवात

04 एप्रिलदख्खनचा राजा अशी ख्याती असणार्‍या ज्योतिबाची चैत्रयात्रा 17 एप्रिलपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल होतात. आज सोमवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निगवे धुमाला येथील हिंमतबहादूर चव्हाण यांची मानाची सासनकाठी आज ज्योतिबा डोंगरावर दाखल झाली. हत्ती, उंट, घोडा यांच्या लवाजम्यासह सासनकाठी प्रदक्षिणा घालण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2011 03:24 PM IST

ज्योतिबाच्या चैत्रयात्रेला 17 एप्रिलपासून सुरूवात

04 एप्रिल

दख्खनचा राजा अशी ख्याती असणार्‍या ज्योतिबाची चैत्रयात्रा 17 एप्रिलपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल होतात. आज सोमवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निगवे धुमाला येथील हिंमतबहादूर चव्हाण यांची मानाची सासनकाठी आज ज्योतिबा डोंगरावर दाखल झाली. हत्ती, उंट, घोडा यांच्या लवाजम्यासह सासनकाठी प्रदक्षिणा घालण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2011 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close