S M L

वर्ल्ड कप विजय कायम स्मरणात राहील - गॅरी कर्स्टन

05 एप्रिलवर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर भारतीय खेळाडू आता आपल्या कुंटुंबीयाबरोबर आनंद साजरा करत आहे. तर टीमचे कोच गॅरी कर्स्टन दक्षिण आफ्रिकेत आपल्या कुटुंबीयांमध्ये परतायला उत्सुक आहेत. पण त्यापूर्वी आज मुंबईत त्यांनी भारतीय मीडियाशी संवाद साधला. वर्ल्ड कप विजय कायम स्मरणात राहील असं ते यावेळी म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2011 09:50 AM IST

वर्ल्ड कप विजय कायम स्मरणात राहील - गॅरी कर्स्टन

05 एप्रिल

वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर भारतीय खेळाडू आता आपल्या कुंटुंबीयाबरोबर आनंद साजरा करत आहे. तर टीमचे कोच गॅरी कर्स्टन दक्षिण आफ्रिकेत आपल्या कुटुंबीयांमध्ये परतायला उत्सुक आहेत. पण त्यापूर्वी आज मुंबईत त्यांनी भारतीय मीडियाशी संवाद साधला. वर्ल्ड कप विजय कायम स्मरणात राहील असं ते यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2011 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close