S M L

अण्णांच्या पाठिंब्यासाठी नाशकात निदर्शन

05 एप्रिललोकपाल विधेयकासाठी संयुक्त समिती स्थापन करावी या मागणीसाठी अण्णा हजारे यांच्या पाठिंब्यासाठी नाशिकमध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन केली. जिल्हाधिकारी आणि विभागीय महसूल कार्यालयांसमोर ही निदर्शनं झाली. नाशिकमधील विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. लोकांच्या सहभागातून लोकपाल विधेयक कायदा व्हावा या मागणीसाठी यावेळी सह्यांची मोहीमही घेण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2011 11:00 AM IST

अण्णांच्या पाठिंब्यासाठी नाशकात निदर्शन

05 एप्रिल

लोकपाल विधेयकासाठी संयुक्त समिती स्थापन करावी या मागणीसाठी अण्णा हजारे यांच्या पाठिंब्यासाठी नाशिकमध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन केली. जिल्हाधिकारी आणि विभागीय महसूल कार्यालयांसमोर ही निदर्शनं झाली. नाशिकमधील विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. लोकांच्या सहभागातून लोकपाल विधेयक कायदा व्हावा या मागणीसाठी यावेळी सह्यांची मोहीमही घेण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2011 11:00 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close