S M L

जे जे हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांचा आंदोलनचा पवित्रा

05 एप्रिलमुबंईतील जे जे हॉस्पिटलमध्ये सध्या काम करत असलेल्या कामगारांना काढून तिथे कंत्राटी पद्धतीने कामगारांची नेमणूक करण्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचार्‍यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कामगारांच्या मागण्या पूर्ण न करता शासनाने त्यांच्यावर आणखी अन्याय केला. त्याच्या विरोधात सात एप्रिलला तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कामगार मंत्रालयावर आपल्या कुटुंबीयासह मोर्चा काढणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2011 11:25 AM IST

जे जे हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांचा आंदोलनचा पवित्रा

05 एप्रिल

मुबंईतील जे जे हॉस्पिटलमध्ये सध्या काम करत असलेल्या कामगारांना काढून तिथे कंत्राटी पद्धतीने कामगारांची नेमणूक करण्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचार्‍यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कामगारांच्या मागण्या पूर्ण न करता शासनाने त्यांच्यावर आणखी अन्याय केला. त्याच्या विरोधात सात एप्रिलला तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कामगार मंत्रालयावर आपल्या कुटुंबीयासह मोर्चा काढणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2011 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close