S M L

गझलनवाझ भीमराव पांचाळे यांचा सत्कार

05 एप्रिलमराठी गझलला सामान्य रसिकांपर्यंत पोहचवणारे गझलनवाझ भीमराव पांचाळे यांचा षष्ट्यब्दपूर्ती सोहळा काल मुंबईत दिमाखात पार पडला. केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पांचाळे यांचा सत्कार केला. पांचाळे यांच्या गझलांचा गेल्या चाळीस वर्षांचा मागोवाच यानिमित्ताने घेतला गेला. हा सोहळा विदर्भ लोकप्रतिष्ठान या मुंबईकर वैदर्भियांच्या संघटनेने आयोजित केला होता. गजलनवाझ एक प्रवास ही गौरविका यावेळी प्रकाशित करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2011 12:05 PM IST

गझलनवाझ भीमराव पांचाळे यांचा सत्कार

05 एप्रिल

मराठी गझलला सामान्य रसिकांपर्यंत पोहचवणारे गझलनवाझ भीमराव पांचाळे यांचा षष्ट्यब्दपूर्ती सोहळा काल मुंबईत दिमाखात पार पडला. केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पांचाळे यांचा सत्कार केला. पांचाळे यांच्या गझलांचा गेल्या चाळीस वर्षांचा मागोवाच यानिमित्ताने घेतला गेला. हा सोहळा विदर्भ लोकप्रतिष्ठान या मुंबईकर वैदर्भियांच्या संघटनेने आयोजित केला होता. गजलनवाझ एक प्रवास ही गौरविका यावेळी प्रकाशित करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2011 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close