S M L

कुमार संगकाराने दिला कर्णधारपदाचा राजीनामा

05 एप्रिलश्रीलंकेचा कॅप्टन कुमार संगकारा याने एकदिवशीय आणि ट्वेंटी -20 क्रिकेट टीम के कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. पण होणार्‍या ऑस्टेलिया आणि इंग्लंड दौर्‍यावर टेस्ट टीमचा कर्णधार असणार आहे. वर्ल्ड कप - 2011च्या फायनलला भारताविरुद्धची वर्ल्ड कप फायनलची मॅच हरल्यामुळे संगकाराने कर्णधारपद सोडलं आहे. तसेच त्यांने आपला निर्णय त्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला पाठवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2011 01:38 PM IST

कुमार संगकाराने दिला कर्णधारपदाचा राजीनामा

05 एप्रिल

श्रीलंकेचा कॅप्टन कुमार संगकारा याने एकदिवशीय आणि ट्वेंटी -20 क्रिकेट टीम के कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. पण होणार्‍या ऑस्टेलिया आणि इंग्लंड दौर्‍यावर टेस्ट टीमचा कर्णधार असणार आहे. वर्ल्ड कप - 2011च्या फायनलला भारताविरुद्धची वर्ल्ड कप फायनलची मॅच हरल्यामुळे संगकाराने कर्णधारपद सोडलं आहे. तसेच त्यांने आपला निर्णय त्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला पाठवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2011 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close