S M L

तमाशाच्या फडांची झाली पाडव्याच्या मुहूर्तावर 2 कोटींची उलाढाल

05 एप्रिलतमाशा व्यवसायाच्या निमित्ताने राज्यातील 35 फडांचे मालक पुणे जिल्ह्यातील नारायणगावमध्ये आले आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर तमाशा करार करण्यासाठी इथे मोठी गर्दी लोटली होती. या निमित्तानंच दिवसभरात 2 कोटींची उलाढाल झाली. गेल्या 8 दिवसात येथे तब्बल 6 कोटींची उलाढाल झाली आहे. पाडव्यानिमित्ताने गावोगावचे सरपंच, यात्रा समितीचे सदस्य तमाशाच्या बुकींग करण्यासाठी गर्दी करतात. यंदा तमाशाची सुपारी महागली असली तरी बुकींगमध्ये फरक पडला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2011 02:52 PM IST

तमाशाच्या फडांची झाली पाडव्याच्या मुहूर्तावर 2 कोटींची उलाढाल

05 एप्रिल

तमाशा व्यवसायाच्या निमित्ताने राज्यातील 35 फडांचे मालक पुणे जिल्ह्यातील नारायणगावमध्ये आले आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर तमाशा करार करण्यासाठी इथे मोठी गर्दी लोटली होती. या निमित्तानंच दिवसभरात 2 कोटींची उलाढाल झाली. गेल्या 8 दिवसात येथे तब्बल 6 कोटींची उलाढाल झाली आहे. पाडव्यानिमित्ताने गावोगावचे सरपंच, यात्रा समितीचे सदस्य तमाशाच्या बुकींग करण्यासाठी गर्दी करतात. यंदा तमाशाची सुपारी महागली असली तरी बुकींगमध्ये फरक पडला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2011 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close