S M L

आदरतिथ्याची आफ्रिदी जाणीव नाही - हरभजन

06 एप्रिलपाकिस्तानी कॅप्टन शाहिद आफ्रिदीने भारत आणि भारतीय मीडियाबद्दल केलेलं विधान मागे जरी घेतलं असलं तरी भारताचा प्रमुख बॉलर हरभजन सिंगने अजून त्याला पुरतं माफ केलेलं नाही. भारतीय जनतेने आफ्रिदी आणि त्याच्या टीमचं स्वागत केलं आदरातिथ्य केलं. त्याची जाणीवआफ्रिदीने केली नाही असं हरभजन सिंग म्हणाला आहे. भारतीय लोक मोठया मनाचे नसते तर त्यांनी एवढी प्रगती केलीच नसती आफ्रिदीने अशाप्रकारचे विधान करायला नको होतं. त्यामुळे सध्या जो मान त्याला भारतात मिळतोय तो ही मिळेनासा होईल असंही हरभजन म्हणाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2011 12:27 PM IST

आदरतिथ्याची आफ्रिदी जाणीव नाही - हरभजन

06 एप्रिल

पाकिस्तानी कॅप्टन शाहिद आफ्रिदीने भारत आणि भारतीय मीडियाबद्दल केलेलं विधान मागे जरी घेतलं असलं तरी भारताचा प्रमुख बॉलर हरभजन सिंगने अजून त्याला पुरतं माफ केलेलं नाही. भारतीय जनतेने आफ्रिदी आणि त्याच्या टीमचं स्वागत केलं आदरातिथ्य केलं. त्याची जाणीवआफ्रिदीने केली नाही असं हरभजन सिंग म्हणाला आहे. भारतीय लोक मोठया मनाचे नसते तर त्यांनी एवढी प्रगती केलीच नसती आफ्रिदीने अशाप्रकारचे विधान करायला नको होतं. त्यामुळे सध्या जो मान त्याला भारतात मिळतोय तो ही मिळेनासा होईल असंही हरभजन म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2011 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close