S M L

मराठी शाळांच्या मान्यतेसंदर्भात लवकरच निर्णंय घेऊ - दर्डा

06 एप्रिलमराठी शाळांसाठी कालपासून मुंबई आणि पुण्यात सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. मराठी शाळांच्या मान्यतेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिले आहे. मराठी शाळेसंदर्भात बृहत आराखडा तयार होत आहे आणि लवकरच हा आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधानपरिषदेत सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2011 02:35 PM IST

मराठी शाळांच्या मान्यतेसंदर्भात लवकरच निर्णंय घेऊ - दर्डा

06 एप्रिल

मराठी शाळांसाठी कालपासून मुंबई आणि पुण्यात सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. मराठी शाळांच्या मान्यतेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिले आहे. मराठी शाळेसंदर्भात बृहत आराखडा तयार होत आहे आणि लवकरच हा आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधानपरिषदेत सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2011 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close