S M L

अण्णांच्या आंदोलनाला रामदास आठवलेंचा पाठिंबा

06 एप्रिललोकपाल विधेयक मंजूर व्हावे याकरता अण्णा हजारेंनी पुकारलेल्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंनीही पाठिंबा दिला. लोकपाल विधेयक समितीमधून शरद पवार यांना काढण्याला मात्र रामदास आठवलेंनी विरोध केला आहे. 8 एप्रिलला अण्णांची भेट आठवले घेणार आहेत. तसेच 10 एप्रिलला राज्यात ठिकठिकाणी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्याकरता कार्यकर्ते धरणही धरणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2011 03:51 PM IST

अण्णांच्या आंदोलनाला रामदास आठवलेंचा पाठिंबा

06 एप्रिल

लोकपाल विधेयक मंजूर व्हावे याकरता अण्णा हजारेंनी पुकारलेल्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंनीही पाठिंबा दिला. लोकपाल विधेयक समितीमधून शरद पवार यांना काढण्याला मात्र रामदास आठवलेंनी विरोध केला आहे. 8 एप्रिलला अण्णांची भेट आठवले घेणार आहेत. तसेच 10 एप्रिलला राज्यात ठिकठिकाणी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्याकरता कार्यकर्ते धरणही धरणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2011 03:51 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close