S M L

सचिनच्या म्युझिअमसाठी पुणे महापालिकेचा पुढाकार

06 एप्रिलमुंबईत जागेअभावी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्युझिअम होऊ शकलं नसताना पुणे महापालिकेने मात्र या म्युझिअमसाठी 1 एकर जागा द्यायचं ठरवलं आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्याच्या गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये या म्युझिअमकरता 40 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. पण मुंबईत जागा उपलब्ध नसल्याने ही योजना अस्तित्वात येऊ शकली नाही. पुणे महापालिकेने मात्र तयारी दर्शवत बाणेर - बालेवाडी परिसरातील जागा या म्युजियमकरता देऊ केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2011 04:32 PM IST

सचिनच्या म्युझिअमसाठी पुणे महापालिकेचा पुढाकार

06 एप्रिल

मुंबईत जागेअभावी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्युझिअम होऊ शकलं नसताना पुणे महापालिकेने मात्र या म्युझिअमसाठी 1 एकर जागा द्यायचं ठरवलं आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्याच्या गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये या म्युझिअमकरता 40 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. पण मुंबईत जागा उपलब्ध नसल्याने ही योजना अस्तित्वात येऊ शकली नाही. पुणे महापालिकेने मात्र तयारी दर्शवत बाणेर - बालेवाडी परिसरातील जागा या म्युजियमकरता देऊ केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2011 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close