S M L

अण्णांच्या गावीही जोरदार आंदोलन

07 एप्रिलअण्णांच्या आंदोलनान दिल्लीत जोर धरलेला असतानाच राज्यातूनही प्रचंड प्रमाणात अण्णांना पाठिंबा मिळतोय. त्यांचं जन्मगाव आणि कर्मभूमी असलेल्या राळेगणसिध्दी इथं ही गावकरी आंदोलन करत आहे. राळगणच्या गावकर्‍यांनी शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केलं. सुरेश जैन यांनी अण्णा हजारे यांच्यावर आगपाखड केली होती. त्याचा निषेध करत जैन यांचा पुतळा जाळण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2011 09:50 AM IST

अण्णांच्या गावीही जोरदार आंदोलन

07 एप्रिल

अण्णांच्या आंदोलनान दिल्लीत जोर धरलेला असतानाच राज्यातूनही प्रचंड प्रमाणात अण्णांना पाठिंबा मिळतोय. त्यांचं जन्मगाव आणि कर्मभूमी असलेल्या राळेगणसिध्दी इथं ही गावकरी आंदोलन करत आहे. राळगणच्या गावकर्‍यांनी शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केलं. सुरेश जैन यांनी अण्णा हजारे यांच्यावर आगपाखड केली होती. त्याचा निषेध करत जैन यांचा पुतळा जाळण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2011 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close