S M L

लोकपालविषयी कायदे करताना अट बाहेरच्या व्यक्तीने लादू नये !

07 एप्रिललोकपाल विधेयकाविषयी सरकारने कुठले कायदे करावे कसे करावेत याची अट बाहेरच्या व्यक्तीने लादू नये, अशी या सभागृहाची भावना आहे. असं मत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं. अण्णा हजारे यांचं आंदोलन दिल्लीत सुरू आहे. आणि त्यांच्या आंदोलनामुळेच कृषीमंत्री शरद पवारांना लोकपालाच्या केंद्रीय मंत्रिगटातून राजीनामा द्यावा लागला.आजही केंद्र सरकारने अण्णांची मुख्य मागणी मान्य केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2011 10:33 AM IST

लोकपालविषयी कायदे करताना अट बाहेरच्या व्यक्तीने लादू नये !

07 एप्रिल

लोकपाल विधेयकाविषयी सरकारने कुठले कायदे करावे कसे करावेत याची अट बाहेरच्या व्यक्तीने लादू नये, अशी या सभागृहाची भावना आहे. असं मत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं. अण्णा हजारे यांचं आंदोलन दिल्लीत सुरू आहे. आणि त्यांच्या आंदोलनामुळेच कृषीमंत्री शरद पवारांना लोकपालाच्या केंद्रीय मंत्रिगटातून राजीनामा द्यावा लागला.आजही केंद्र सरकारने अण्णांची मुख्य मागणी मान्य केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2011 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close