S M L

मुंबईत एक हजार लिटर कच्ची दारु जप्त

07 एप्रिलमुंबईच्या बांद्रा एक्साईज विभागाने अंधेरीतून जवळपास एक हजार लिटर कच्ची दारु जप्त केली आहे. नागप्पा धनगर यांच्या राहत्या घरातून ही दारु जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी नागप्पाला अटक केली. तर रंगम्मा धनगर ही महिला फरार झाली आहेत. ही दारु गुजरातमधुन मुंबईत आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. वर्ल्ड कप विजयानंतर आनंद साजरा करण्यासाठी ही दारु मुंबईत आणल्याची माहिती आरोपीनं दिली. या दारुची किंमत बाजारात 80 हजारापेक्षा जास्त आहे. मुंबईत अशा प्रकारची दारु आणखी कुठे आयात केली गेली याचा तपास पोलीस करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2011 12:45 PM IST

मुंबईत एक हजार लिटर कच्ची दारु जप्त

07 एप्रिल

मुंबईच्या बांद्रा एक्साईज विभागाने अंधेरीतून जवळपास एक हजार लिटर कच्ची दारु जप्त केली आहे. नागप्पा धनगर यांच्या राहत्या घरातून ही दारु जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी नागप्पाला अटक केली. तर रंगम्मा धनगर ही महिला फरार झाली आहेत. ही दारु गुजरातमधुन मुंबईत आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. वर्ल्ड कप विजयानंतर आनंद साजरा करण्यासाठी ही दारु मुंबईत आणल्याची माहिती आरोपीनं दिली. या दारुची किंमत बाजारात 80 हजारापेक्षा जास्त आहे. मुंबईत अशा प्रकारची दारु आणखी कुठे आयात केली गेली याचा तपास पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2011 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close