S M L

पुण्यात मनसेनं उघडकीस आणला धाण्याचा गैरव्यवहार

07 एप्रिलपुण्यातील मार्केट यार्डातील एका पेढीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं धाड घालून शासकीय गोदामातील धाण्याचा चाललेला गैरव्यवहार उघडकीस आणला. पुण्यातील गोदामातील गहू - तांदळांनी भरलेले ट्रक जे रेशन दुकानांमधे जाणं अपेक्षित असताना मार्केट यार्डातील एका पेढीवर आढळले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा रेशनवरील धान्याचा काळाबाजार असल्याचं सांगून कारवाईची मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2011 12:59 PM IST

पुण्यात मनसेनं उघडकीस आणला धाण्याचा गैरव्यवहार

07 एप्रिल

पुण्यातील मार्केट यार्डातील एका पेढीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं धाड घालून शासकीय गोदामातील धाण्याचा चाललेला गैरव्यवहार उघडकीस आणला. पुण्यातील गोदामातील गहू - तांदळांनी भरलेले ट्रक जे रेशन दुकानांमधे जाणं अपेक्षित असताना मार्केट यार्डातील एका पेढीवर आढळले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा रेशनवरील धान्याचा काळाबाजार असल्याचं सांगून कारवाईची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2011 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close