S M L

जपानला पुन्हा भूकंपाचा धक्का

07 एप्रिलजपानला आज पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरवलं. रिश्टर स्केलवर त्याची नोंद 7.4 इतकी करण्यात आली. उत्तर पूर्व जपानला या भूकंपाचे धक्के बसले. टोकियोपासून साधारण साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मियागी किनार्‍याजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं बोललं जातंय. आता भूकंपाच्या या धक्क्यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2011 06:00 PM IST

जपानला पुन्हा भूकंपाचा धक्का

07 एप्रिल

जपानला आज पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरवलं. रिश्टर स्केलवर त्याची नोंद 7.4 इतकी करण्यात आली. उत्तर पूर्व जपानला या भूकंपाचे धक्के बसले. टोकियोपासून साधारण साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मियागी किनार्‍याजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं बोललं जातंय. आता भूकंपाच्या या धक्क्यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2011 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close