S M L

लोकपाल विधेयकाबद्दल शनिवारी पहिली बैठक

10 एप्रिलअण्णा हजारे यांच्या यशस्वी आंदोलनानंतर आता लोकपाल बिलाबद्दलची प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकपाल बिलाबद्दलची पहिली बैठक येत्या शनिवारी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयामध्ये होणार आहे. प्रणव मुखर्जी हे या विधेयकाच्या मसुदा समितीचे अध्यक्षही आहेत. आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी भ्रष्टाचारविरोधी लढा मात्र सुरूच राहणार असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2011 09:01 AM IST

लोकपाल विधेयकाबद्दल शनिवारी पहिली बैठक

10 एप्रिल

अण्णा हजारे यांच्या यशस्वी आंदोलनानंतर आता लोकपाल बिलाबद्दलची प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकपाल बिलाबद्दलची पहिली बैठक येत्या शनिवारी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयामध्ये होणार आहे. प्रणव मुखर्जी हे या विधेयकाच्या मसुदा समितीचे अध्यक्षही आहेत. आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी भ्रष्टाचारविरोधी लढा मात्र सुरूच राहणार असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2011 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close