S M L

अपहरण करणार्‍या मनसेच्या जिल्हा उपप्रमुखावर कारवाई करण्यास टाळाटाळ

10 एप्रिलसांगली जिल्ह्यात मनसेचा जिल्हा उपप्रमुख महेश गव्हाणेवर महाविद्यालयीन युवतीचं अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेनंतर 15 दिवस उलटले तरी पोलीस कारवाई करायला टाळाटाळ करताहेत असा आरोप मुलीच्या आईनं केला आहे. गव्हाणेला यापूर्वी खंडणीच्या गुन्ह्यातही अटक झाली होती. आणि आता तर त्याने अगदी फिल्मीस्टाईल भरदिवसा संबंधित युवतीचं अपहरण केलं आहे. 23 मार्चला ही घटना घडली. संबंधित तरुणी मिरजेतील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतेय. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण आता क्राईम ब्रँचकडे सोपवलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2011 10:09 AM IST

अपहरण करणार्‍या मनसेच्या जिल्हा उपप्रमुखावर कारवाई करण्यास टाळाटाळ

10 एप्रिल

सांगली जिल्ह्यात मनसेचा जिल्हा उपप्रमुख महेश गव्हाणेवर महाविद्यालयीन युवतीचं अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेनंतर 15 दिवस उलटले तरी पोलीस कारवाई करायला टाळाटाळ करताहेत असा आरोप मुलीच्या आईनं केला आहे. गव्हाणेला यापूर्वी खंडणीच्या गुन्ह्यातही अटक झाली होती. आणि आता तर त्याने अगदी फिल्मीस्टाईल भरदिवसा संबंधित युवतीचं अपहरण केलं आहे. 23 मार्चला ही घटना घडली. संबंधित तरुणी मिरजेतील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतेय. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण आता क्राईम ब्रँचकडे सोपवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2011 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close