S M L

जमिनीसाठी वृध्दाची हत्या करणार्‍या हवालदाराला अटक

10 एप्रिलठाण्यातील नौपाडा परिसरातील वामन मडावी नावाच्या 87 वर्षीय वृध्दाची प्रॉपर्टी विकण्याच्या प्रयत्नातून हत्या करणार्‍या रवी परब या खंडणीविरोधी पथकातील पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. काल रवी परबने दगडाने ठेचून वामन मडावी यांचा खुन केला होता. कोट्यावधीे रुपयांची जमीन विकण्यासाठी हा हवालदार रवी परब वृद्धावर दबाव टाकत होता. भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2011 10:20 AM IST

जमिनीसाठी वृध्दाची हत्या करणार्‍या हवालदाराला अटक

10 एप्रिल

ठाण्यातील नौपाडा परिसरातील वामन मडावी नावाच्या 87 वर्षीय वृध्दाची प्रॉपर्टी विकण्याच्या प्रयत्नातून हत्या करणार्‍या रवी परब या खंडणीविरोधी पथकातील पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. काल रवी परबने दगडाने ठेचून वामन मडावी यांचा खुन केला होता. कोट्यावधीे रुपयांची जमीन विकण्यासाठी हा हवालदार रवी परब वृद्धावर दबाव टाकत होता. भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2011 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close