S M L

लोकमतच्या वतीने करिअर मार्गदर्शन एक्स्पोचं आयोजन

10 एप्रिलनुकत्याचं 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा संपल्या आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पहिली पायरी जरी संपली असली तरी पुढच्या शैक्षणिक प्रवासासाठी दैनिक लोकमतच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळावे यासाठी भांडूपमध्ये 'लोकमत करिअर एक्स्पो'चं आयोजन करण्यात आलं आहे. 10 वी आणि 12 नंतरच्या संधी आणि त्यासाठी करावी लागणारी तयारी याची माहिती यात देण्यात आली. विद्यार्थ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2011 03:32 PM IST

लोकमतच्या वतीने करिअर मार्गदर्शन एक्स्पोचं आयोजन

10 एप्रिल

नुकत्याचं 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा संपल्या आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पहिली पायरी जरी संपली असली तरी पुढच्या शैक्षणिक प्रवासासाठी दैनिक लोकमतच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळावे यासाठी भांडूपमध्ये 'लोकमत करिअर एक्स्पो'चं आयोजन करण्यात आलं आहे. 10 वी आणि 12 नंतरच्या संधी आणि त्यासाठी करावी लागणारी तयारी याची माहिती यात देण्यात आली. विद्यार्थ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2011 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close