S M L

जुही निर्मिताच्या भूमिकेत

10 एप्रिलस्वत:चं अस्तित्व जपण्यासाठी वेगवेगळ्या शहरातून आलेल्या चार लोकांची कहाणी 'आय अ ॅम' या सिनेमात मांडली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केल आहे ओनीर यानं तर निर्मिती केली आहे अभिनेत्री जुही चावलाने. 29 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे. मनिषा कोइराला, नंदिता दास, राहुल बोस, संजय सुरी आणि जुही चावला या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2011 10:41 AM IST

जुही निर्मिताच्या भूमिकेत

10 एप्रिल

स्वत:चं अस्तित्व जपण्यासाठी वेगवेगळ्या शहरातून आलेल्या चार लोकांची कहाणी 'आय अ ॅम' या सिनेमात मांडली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केल आहे ओनीर यानं तर निर्मिती केली आहे अभिनेत्री जुही चावलाने. 29 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे. मनिषा कोइराला, नंदिता दास, राहुल बोस, संजय सुरी आणि जुही चावला या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2011 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close