S M L

विधेयकाच्या बैठकीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा समिती सदस्यांची मागणी

11 एप्रिलपाच दिवस अण्णांनी आमरण उपोषण करून लोकपाल विधेयकाची लढाई जिंकली खरी पण लोकपाल विधेयकावरून आता नवा वाद सुरू झाला. या विधेयकाच्या मसुदा समितीची पहिली बैठक येत्या शनिवारी होत आहे. आता या बैठकीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा अशी मागणी समितीच्या सदस्यांनी केली आहेत. या विधेयकात जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी अण्णा हजारे यांनी ही मागणी केली आहे. मात्र सरकारने अजूनपर्यंत याबद्दल काहीही हमी दिलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2011 09:38 AM IST

विधेयकाच्या बैठकीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा समिती सदस्यांची मागणी

11 एप्रिल

पाच दिवस अण्णांनी आमरण उपोषण करून लोकपाल विधेयकाची लढाई जिंकली खरी पण लोकपाल विधेयकावरून आता नवा वाद सुरू झाला. या विधेयकाच्या मसुदा समितीची पहिली बैठक येत्या शनिवारी होत आहे. आता या बैठकीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा अशी मागणी समितीच्या सदस्यांनी केली आहेत. या विधेयकात जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी अण्णा हजारे यांनी ही मागणी केली आहे. मात्र सरकारने अजूनपर्यंत याबद्दल काहीही हमी दिलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2011 09:38 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close