S M L

बिनायक सेन यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलली

11 एप्रिलसामाजिक कार्यकर्ते बिनायक सेन यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यांचा अर्ज छत्तीसगढ हायकोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करत सेन यांचा अर्ज फेटाळण्याची कारणे छत्तीसगढ सरकारला विचारली होती. राज्य सरकारने सेन हे माओवादी समर्थक असल्याचे स्पष्टीकरण दिलं होतं. प्रसिध्द वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी हे सेन यांच्यावतीने युक्तीवाद करणार आहेत. बिनायक सेन हे गेल्या दोन वर्षापासून तुरुगात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2011 10:22 AM IST

बिनायक सेन यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलली

11 एप्रिल

सामाजिक कार्यकर्ते बिनायक सेन यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यांचा अर्ज छत्तीसगढ हायकोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करत सेन यांचा अर्ज फेटाळण्याची कारणे छत्तीसगढ सरकारला विचारली होती. राज्य सरकारने सेन हे माओवादी समर्थक असल्याचे स्पष्टीकरण दिलं होतं. प्रसिध्द वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी हे सेन यांच्यावतीने युक्तीवाद करणार आहेत. बिनायक सेन हे गेल्या दोन वर्षापासून तुरुगात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2011 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close