S M L

'दम मारो दम'चं हटके प्रमोशन

11 एप्रिलबॉलिवूडच्या अनेक चित्रपटांची चर्चा होत असतानाच रोहन सिप्पीच्या दम मारो दमही बराच चर्चेत आहे. सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज असल्यामुळे त्याचं फुल ऑन प्रमोशन केलं जातंय. मुंबईत नुकतंच थोड्या हटके स्टाईलने सिनेमाचे प्रमोशन करण्यात आलं या वेळी अभिषेक बच्चन, प्रतीक बब्बर आणि रोहन सिप्पी हजर होते. सिनेमातील गाण्यात दीपिका जशी अंगावर टॅटू रंगवुन वावरतेय अगदी तसेच वेगवेगळे टॅटू एका फॅशन शोच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणण्यात आले. या वेळी मुंबईतल्या काही आघाडीच्या बी बॉईंग करणार्‍या डान्सर्सनी आपली कला सादर केली. टॅटू आणि सिनेमात असलेल्या जुन्या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जन बद्दल यावेळी अभिषेकने आपलं मत मांडलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2011 01:21 PM IST

'दम मारो दम'चं हटके प्रमोशन

11 एप्रिल

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांची चर्चा होत असतानाच रोहन सिप्पीच्या दम मारो दमही बराच चर्चेत आहे. सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज असल्यामुळे त्याचं फुल ऑन प्रमोशन केलं जातंय. मुंबईत नुकतंच थोड्या हटके स्टाईलने सिनेमाचे प्रमोशन करण्यात आलं या वेळी अभिषेक बच्चन, प्रतीक बब्बर आणि रोहन सिप्पी हजर होते. सिनेमातील गाण्यात दीपिका जशी अंगावर टॅटू रंगवुन वावरतेय अगदी तसेच वेगवेगळे टॅटू एका फॅशन शोच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणण्यात आले. या वेळी मुंबईतल्या काही आघाडीच्या बी बॉईंग करणार्‍या डान्सर्सनी आपली कला सादर केली. टॅटू आणि सिनेमात असलेल्या जुन्या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जन बद्दल यावेळी अभिषेकने आपलं मत मांडलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2011 01:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close